Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

Bank of BADODA

Bank of Baroda organizes “Baroda Kisan Pakhwada” in Palghar District Bank of Baroda has observed Nationwide Baroda Kisan Pakhwada from 1st of October till 15th of October 2020 and Baroda-Kisan Diwas on 16th October 2020. The main objective of the campaign is to reach out to the farmers, listening and addressing various problems faced by them, felicitate them for their contribution in food production and to maintain a healthy relationship. Bank is continuing this legacy for the 3rd time with same energy and enthusiasm as shown in previous two celebrations of Baroda Kisan Pakhwada/ Baroda Kisan Diwas. However, this year the situation is very different from the previous years due to Covid-19 pandemic.  Bank of Baroda is the Bank with largest Branch Network in the district of Palghar. All rural and semi-urban branches of Mumbai Metro North Region had planned for the event well in advance. Accordingly, Financial Literacy Camps were organized by branch staff in the villages and also in b...

.... अखेर जोई बनला सर्वांचाच लाडका

.... अखेर जोई बनला सर्वांचा लाडका  पालघर (प्रमोद पाटील)        पालघर मधील ताराबाग येथील मुक्ताई बंगलो येथे राहणाऱ्या पाटील कुटुंबियांच्या लाडक्या जोई या कुत्र्याचा आज सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पहिला वाढदिवस. त्यानिमित्त घेतलेला आढावा.                       ताराबाग मध्ये राहत असलेल्या आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या श्रेयस पाटील याला पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. त्यांनी 17 नोव्हेंबर 2019 मध्ये जोई या गोल्डन रिट्रीवर जातीच्या कुत्र्याला आपल्या घरी आणले. त्यावेळी जोई अवघा 42 दिवसांचा होता. घरी आणल्यानंतर अवघ्या काही दिवसातच जोई हा पाटील कुटुंबियाचा एक महत्वाचा घटक बनला. लहान मुलांचा तर तो खूपच लाडका झाला. हळूहळू सर्व पाटील कुटुंबियांचा जोई वर लळा लागला.   असा आला जोई मुक्ताई कुटुंबात ...          पालघर येथील ताराबाग भागात मुक्ताई कुटुंब राहत आहे. श्रेयसचे वडील आणि आई दोघेही शिक्षक आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच 19 ते 26 नोव्हेंबर 2019 या कालावधीसाठी या दोघांनाही इं...