Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त स्मरणार्थ शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्या भावना ! भाऊ, हे जाण्याचं वय नव्हतं... !

राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त स्मरणार्थ शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्या भावना !  भाऊ, हे जाण्याचं वय नव्हतं... !             राजीव सातव अर्थात माझे भाऊ! राजकारणातील माझे सच्चे मित्र, अनुभवी सहकारी, निर्व्याज मार्गदर्शक आणि मोठे बंधू ! भाऊ आपल्यात नाहीत हे स्वीकारायला मन आजही तयार नाही. मा. राहुलजींनी भाऊंना श्रद्धांजली अर्पण करताना एका प्रसंगाचा उल्लेख केला होता- युवक काँग्रेसच्या टॅलेन्ट हंट या कार्यक्रमासाठी  देशभरातून काही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बोलविण्यात आले होते. यामध्ये सगळ्यांत चांगला कार्यकर्ता कोण याविषयी राहूलजींनी विचारणा केली, त्यावेळी राजीवजींनी त्यांपैकी एका कार्यकर्त्याचे नाव सांगितले.  त्यानंतर दुसरा नंबर कोणाचा असे विचारल्यावर त्यांनी आणखी एका कार्यकर्त्याचे नाव सांगितले, परंतु त्यांनी स्वत:चे नाव सांगितले नाही. तसेच त्यांनी कोणत्याही सहकाऱ्याच्या अवगुणांचा उल्लेख केला नाही. ही बाब राहूलजींना खूप भावली, आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा भाऊंचा हा गुण राहूलजींनी हेरला.    राजीव...

राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त स्मरणार्थ शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्या भावना !

राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त स्मरणार्थ शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्या भावना !  भाऊ, हे जाण्याचं वय नव्हतं... ! राजीव सातव अर्थात माझे भाऊ! राजकारणातील माझे सच्चे मित्र, अनुभवी सहकारी, निर्व्याज मार्गदर्शक आणि मोठे बंधू ! भाऊ आपल्यात नाहीत हे स्वीकारायला मन आजही तयार नाही.                मा. राहुलजींनी भाऊंना श्रद्धांजली अर्पण करताना एका प्रसंगाचा उल्लेख केला होता- युवक काँग्रेसच्या टॅलेन्ट हंट या कार्यक्रमासाठी  देशभरातून काही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बोलविण्यात आले होते. यामध्ये सगळ्यांत चांगला कार्यकर्ता कोण याविषयी राहूलजींनी विचारणा केली, त्यावेळी राजीवजींनी त्यांपैकी एका कार्यकर्त्याचे नाव सांगितले.  त्यानंतर दुसरा नंबर कोणाचा असे विचारल्यावर त्यांनी आणखी एका कार्यकर्त्याचे नाव सांगितले, परंतु त्यांनी स्वत:चे नाव सांगितले नाही. तसेच त्यांनी कोणत्याही सहकाऱ्याच्या अवगुणांचा उल्लेख केला नाही. ही बाब राहूलजींना खूप भावली, आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा भाऊंचा हा गुण राहूलजींनी हेरला.    रा...