Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

ART FOR CHARITY

ART FOR CHARITY - thanks for overwhelming response to first of its kind efforts to raise funds for charity in lions international  Thanks to all donors , lions artist who donated pairings , and each one of you who contributed and supported this event . Each rupees collected will contribute for feed the hunger , educating the rural children and providing drinking and irrigation water to traibals . Thanks to international second Vice President for his blessings and appreciating the concept of ART FOR CHARITY. Thanks to PIP Ashok Mehta for Inauguration of this unique event , motivating and himself actively participating and buying a painting for charity . Graced and supported by DG Shashikant Modh and team Congratulations to DC Atul Chitre for his passion n dedication and our team Art for charity for excellent coordination and execution of this grand successful event . This is an excellent efforts guided by Lion Deepak Chaudhari  for helping rural tribals in Palghar District.

व्वा! कर्तुत्वाला गगन ठेंगणं...

रणजितसिंह डिसले यांनी   आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण अक्षरांनी कोरले महाराष्ट्राचं  नाव ... प्रमोद पाटील        गुरुवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखे पसरत असलेली पोस्ट निश्चितच शिक्षण क्षेत्रात कार्य करत असलेल्या प्रत्येक घटकाला आनंदाची, अभिमानाची आणि अविस्मरणीय घटना म्हणता येईल. शिक्षण क्षेत्रातील या घटनेची इतिहासात आवर्जून नोंद होईल.           युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा "ग्लोबल टीचर अवॉर्ड" या पुरस्कारासाठी या वर्षी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले  यांची निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!      जगभरातील 140 देशांमधील बारा हजाराहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून डिसले सरांची निवड झाली आहे. या पुरस्काराचे स्वरूप 7 कोटी रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे. या पुरस्काराला शिक्षण क्षेत्रातील ...